केंद्रीय सुरक्षा दलात भरती विविध पदाच्या एकूण 1124 जागासाठी भरतीची जाहिरात पसिद्ध विविध पदांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर जाहिरात खालील लेख वाचावा !
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
एकूण जागा :- 1124
पदाचे नाव खालील :-
पदक्र | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | कॉन्स्टेबल/ड्रायव्हर (Constable/Driver ) ) | 845 |
2 | कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर ( Constable/(Driver-cum-Pump Operator) ) | 279 |
Total | 1124 |
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र एक : 1) उमेदवार किमान 10 वी उतीर्ण असावा 2) उमेदवाराकडे अवजड वाहन चालक परवाना असावा ( HMV / LMV / MCG )
पद क्र दोन : 1) उमेदवार किमान 10 वी उतीर्ण असावा 2) उमेदवाराकडे अवजड वाहन चालक परवाना असावा ( HMV / LMV / MCG )
टीप :- उमेदवाराकडे किमान 03 वर्षाचा अनुभव असावा
शाररीक पात्रता :-
ऊंची | छाती | |
---|---|---|
Open - SC & OBC | 167 CM | 80 CM. व फुगवून 05 CM. जास्त |
ST | 160 CM | 76 CM. व फुगवून 05 CM. जास्त |
वयाची आट :-
04 मार्च 2025 रोजी वय 21 ते 27 वर्षे