Disclaimer

1. naukariart.in या  संकेतस्थळावर सरकारी खाजगी नोकरी विषयक जाहिराती किंवा इतर माहिती दिली जाते हि माहिती इंटरनेटच्या साह्याने  इंटरनेट वरून एकत्र केलेली असते, त्यामुळे या वेबसाइट वरील जाहिरातीची संपूर्ण  शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही जाहिरातीचा फॉर्म भरू नका. शक्यतोर आम्ही संपूर्ण माहितीची शहानिशा करूनच जाहिरातींविषयी ची माहिती उपलब्ध करून देतो जर त्या माहिती मध्ये कोणत्याही प्रकारची व काही चुका असतील तर त्या तुम्ही आम्हाला सुचवू किंवा कळवू शकता .


2. कुठल्याही इतर कोणत्याही संकेतस्थळाशी आम्ही संबंधित नाही आहो याची सर्वानी नोंद घ्यावी. आम्ही फक्त जॉब्स विषयीची माहिती देणारे आहोत.  जर तुम्हीखरंच  इच्छुक विद्यार्थी आहात  तर, त्या कंपनी ची संपूर्ण माहिती काढूनच त्यानंतर जॉब्ससाठी अर्ज करा.


3 यावरू पाहिलेल्या जाहिराती विषयी कोणी कोणत्याही प्रकारे पैसचे मागणी करत असाल तर त्याची सर्वत्र खात्री करून माहिती घेऊन स्वतच्या जवाबदारी वर अर्ज करावा आम्ही कोणत्याही प्रकारे आशा अर्जस प्राधान्य देत नाही 


थोडक्यात माहिती :-


आम्ही सरकारी व खाजगी नोकरी विषयक माहिती पुरवतो 

  1. आम्ही उमेदवारला मदत महणून माहिती पुरवतो 
  2. आम्ही कोणत्याही कंपनी किंवा कॉलेजच्या संपर्कात नाही 
  3. आम्ही सांगतो की कृपया करून तुम्ही एकदा खात्री करून घ्या 
  4. आम्ही फक्त सरकारी किंवा खाजगी नोकरीची माहिती देतो 
  5. जाहिरात वाचताना काळजीपूर्व जाहिरात वाचा 
  6. आम्ही सांगतो की अर्जाची शेवटची तारीख वाचत जा 
  7. आम्ही सहसहा जाहिराती ह्या अधिकृत संकेत स्थळांवरूनच घेत असतो 


Disclaimer

नमस्कार मित्रयानो आम्ही तुम्हाला नेहमी योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही तुम्हाला सरकारी खाजगी नोकरीची माहिती योग्य प्रकारे देण्याचा प्रयत्न करत असतो तरी देखील तुम्ही नोकरी करणारे आहात त्यामुळे जाहिरातीची संपूर्ण माहिती आणि योग्य त्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देणूनच संपूर्ण जाहिरातीची माहिती घेत जा 


आम्ही आमच्या संकेत स्थळावरील जाहिरातीमध्ये अधिकृत वेबसाइट ची लिंक देखील देत असतो त्यामुळे तुम्हाला त्या जाहिरातीची संपूर्ण खात्री करण्यास मत होते आत्ता तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही त्या अधिकृत संकेत स्थळावरील त्या जाहिरातीची पूर्ण माहिती वाचावी आणि मगच अर्ज करावा ( माहिती चुकीची आढळून आल्यास त्यास आम्ही जवाबदार राहणार नाही )


मित्रांनो एखाद्या जाहिरातीत कोणत्याही प्रकारे बदल झाल्यास त्याची आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो पण आम्हाला काही काळ देखील लागू शकतो त्यामुळे तुम्ही अधिकृत संकेत स्थळारून माहिती घेण्याचे तुमचे कर्तव्य आहे 


जाहिराती संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व naukariart. In ही वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.


अशा परिस्थितीत तुमची कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा नुकसान झाल्यास किंवा कोणतीही वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. म्हणूनच या वेबसाइटचा तुमच्या पूर्ण विवेकबुद्धीने वापर करा.अशी तुम्हाला विनंती करतो 


www.naukariart.in साइटवर पोस्ट केलेल्या सर्व सरकारी आणि खाजगी नोकऱ्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून व इंटरनेट च्या साह्याने गोळा केल्या आहेत, वेबसाइट्स आणि रोजगार बातम्या देतात. आम्ही www.naukariart.inवर पोस्ट केलेल्या कोणत्याही नोकरीशी संबंधित नाही.