![]() |
Kokan Mahakosh Bharti 2025 लेखा आणि कोषागार संचणालाय कोकण विभागात भरती 2025 |
लेखा आणि कोषागार संचणालाय कोकण विभागात भरती एकूण 179 जागासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून कनिष्ट लेखापाल गट क या पदासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे याबद्दल सविस्तर माहिती व जाहिरात खालील लेख वाचवा !
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
जाहिरात क्र :- कोकण विभाग /2024 /
एकूण जागा :- 179 जागा
पदाचे नाव :-
अ क्र | पदाचे नाव | संख्या |
---|---|---|
1 | कनिष्ट लेखापाल | 179 |
Total | 179 |
शैक्षणिक पात्रता :-
1) उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवीधर असावा
2) मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट
३) MSCIT किंवा संतुल्य अहर्ता
वेतन श्रेणी :- ७ व्या आयोग नुसार वेतन श्रेणीनुसार S-१० ( २९२०० ते ९२३०० )
वयाची आट :-
०६ मार्च २०२५ रोजी किमान १९ ते ३८ वर्ष
वयात सूट :-
SC / ST / EWS / आणि अनाथ :- ( 5 वर्षाची सूट )
नोकरी ठिकाण :- ठाणे,पालघर,रायगड ,रत्नागिरी ,आणि सिंधुदुर्ग
अर्जाची फी : - खुला प्रवर्ग :- १००० रु आणि मागासवर्ग ९०० रु
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०६ मार्च २०२५
महत्वाच्या लिंक :-
जाहिरात :- क्लिक करा
अधिकृत वेबसाइट :- क्लिक करा
अर्जाची लिंक :- क्लिक करा
परिक्षाचा स्वरूप :-
अ क्र | विषय | प्रश्नांचा दर्जा | प्रश्नांची संख्या | प्रतिप्रश्न गुण | एकूण गुण |
---|---|---|---|---|---|
1 | मराठी | उच्च माध्यमिक शालांत परीक्षा | 25 | 2 | 50 |
2 | इंग्रजी | उच्च माध्यमिक शालांत परीक्षा | 25 | 2 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | पदवी | 25 | 2 | 50 |
4 | बौध्दिक चाचणी | पदवी | 25 | 2 | 50 |
एकूण | 200 |