![]() |
RRB Group D Railway Bharti भारतीय रेल्वेत 32438 जागाची भरती |
RRB Group D Reailway Bharti भारतीय रेल्वेत 32438 जागाची भरती भारतीय रेल्वेत ग्रुप d पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे त्यासाठी सविस्तर जाहिरात व माहिती खालील लेख वाचवा !
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
जाहिरात क्र :- (CEN) No. 08/2024
एकूण जागा :- 32438 जागा
पदाचे नाव :-
अ क्र | पदाचे नाव | संख्या |
---|---|---|
1 | Group D | 32438 |
Total | 32438 |
शैक्षणिक पात्रता :-
1) उमेदवार किमान 10 वी उतीर्ण असावा किंवा मान्यता प्राप्त संस्थेतून ITI उतीर्ण असावा
वयाची आट :-
01 जानेवारी 2025 रोजी
किमान 18 ते 36 वर्ष
वयात सूट :-
SC / ST / आणि अनाथ :- ( 5 वर्षाची सूट )
OBC 3 वर्षाची सूट
अर्जाची फी :-
GENERAL/OBC/EWS : 500 रु
SC/ST/EXSM/EBC/ PWBD/ व महिला : 250 रु
निवड प्रक्रिया :-
- कम्प्युटर चाचणी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- कागदपत्र पडताळणी
- वैदकिय चाचणी
अर्जाची शेवटची तारीख :- 22 फेब्रुवारी 2025 01 मार्च 2025 ( 23:59 )
महत्वाच्या लिंक :-
जाहिरात :- क्लिक करा
अधिकृत वेबसाइट :- क्लिक करा
अर्जाची लिंक :- क्लिक करा