![]() |
SBI Clerk Admit Card 2025 (Junior Associate) जुनीयर असोशिएट पदाचे प्रवेशपत्र उपलब्ध |
SBI Clerk Admit Card 2025 (Junior Associate) जुनीयर असोशिएट पदाचे प्रवेशपत्र उपलब्ध काही दिवसांपूर्वी निघालेली भारतीय स्टेट बँकेची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यातच आत्ता त्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे तरी सविस्तर माहिती व लिंक खालील आहे
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
जाहिरात क्र : - CRPD/CR/2024-25/24
प्रवेशपत्र उपलब्ध दिनक : - 10 फेब्रुवारी 2025
प्रवेशपत्र काढण्याची अंतिम तारीख : - 01 मार्च 2025
महत्वाच्या लिंक :-
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक :- क्लिक करा
प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खालील प्रक्रिया पहा !
प्रवेशपत्राच्या लिंक वर जा
तूमचा Registration id टाका
त्यानंतर खाली दिलेल्या Passward च्या पर्यायात
Passward किंवा तुमची Date Of Birth टाका ( खालील फॉर्ममॅट पहा )
जन्म दिनक फॉर्ममॅट :- DD-MM-YY