![]() |
MUCBF Recruitment 2025 |
MUCBF Recruitment 2025 महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव बँक एडरेशन लि अंतर्गत भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे यामध्ये विविध पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व सविस्तर माहिती व जाहिरात खालील लेख वाचवा !
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
MUCBF Recruitment 2025 Notification
जाहिरात क्र :- 124/2024-25
MUCBF Recruitment 2025 Total Vaccancy
एकूण जागा : - 19
MUCBF Recruitment 2025 Posts Names
पदाचे नाव :-
अ क्र | पदाचे नाव |
---|---|
1 | Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade) |
2 | Junior Clerk – Marketing & Operations |
Total | 19 |
MUCBF Recruitment 2025 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :-
1) उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विध्यपिठाची पदवी असावी
2) MSCIT - किंवा संतुल्य
MUCBF Recruitment 2025 Age Limits
वयाची आट :-
31 जानेवारी 2025 रोजी
किमान 22 वर्ष ते कमाल 35 वर्ष
MUCBF Recruitment 2025 Job Place
नोकरी ठिकाण :-
मुंबई / पालघर / ठाणे
MUCBF Recruitment 2025 Exam Center
परीक्षेचे ठिकाण :- वसई
MUCBF Recruitment 2025 Selection Proceses
निवड प्रक्रिया :-
ऑफलाइन परीक्षा
कागद पडताळणी
मुळखत
अंतिम निवड
MUCBF Recruitment 2025 Application Fee
अर्जाची फी :-
950 रु + 18% GST = 1121 रु
अर्जाची शेवटची तारीख :- 27 फेब्रुवारी 2025
MUCBF Recruitment 2025 Important links
महत्वाच्या लिंक :-
जाहिरात :- क्लिक करा
अधिकृत वेबसाइट :- क्लिक करा
अर्जाची लिंक :- क्लिक करा