IOCL Bharti 2025 इंडियन ऑइल लि मध्ये 457 जागाची भरती 



IOCL Apprentice Bharti 2025 इंडियन ऑइल लि मध्ये 457 जागाची भरती  इंडियन ऑइल मध्ये विविध पदाच्या 457 जागाची भरतीची जाहिरात निघाली आहे यामध्ये आपरेनशिप ट्रेनी पदासाठी अर्ज मागावण्यात येत आहे पदाचे नाव शैक्षणिक पात्रता भरतीची संपूर्ण माहिती व सविस्तर जाहिरात खालील लेख वाचून घ्या !


महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !



जाहिरात क्र :-  PL/HR/ESTB/APPR (2025)




एकूण जागा : - 457 




पदाचे नाव :-


अ क्र पदाचे नाव
1 Technician Apprentice
2 Trade Apprentice
Total 457



शैक्षणिक पात्रता :-


पद क्र 1 :-  उमेदवाराकडे इंजिनिरीनग डिप्लोमा असावा ( डिप्लोमा ट्रेड जाहिरातीत पहावे )


पद क्र 2 :- उमेदवार किमान 12 पास असावा किंवा पदवीधर असावा 




वयाची आट :- 


28 फेब्रुवारी 2025 रोजी 


किमान 18 ते 24 वर्ष 




वयात सूट :-  


SC / ST / :   5 वर्षाची सूट 


व OBC 3 वर्षाची सूट 




अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी  :- 


 प्रशिक्षणाचा कालावधी 12 महीने आहे 




नोकरी ठिकाण :- भारत 




अर्जाची फी :-  अर्जास फी नाही 




अर्जाची शेवटची तारीख :-   03 मार्च 2025 



महत्वाच्या लिंक :-


जाहिरात                                     :- क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट                    :- क्लिक करा 

अर्जाची लिंक                              :- क्लिक करा 

Previous Post Next Post