राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविध्यलयात ९५ जागची भरती विविध पदाच्या एकूण ९५ जागासाठी भरतीची जाहिरात पसिद्ध विविध पदांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर जाहिरात खालील लेख वाचावा !

महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !


एकूण जागा :- ९५ 



पदाचे नाव खालील :- 

पद क्र पदाचे नाव एकूण संख्या
1 प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) 1
2 शिपाई (महाविद्यालय) 3
3 मदतनीस (महाविद्यालय) 1
4 क्ष-किरण परिचर (रुग्णालय) 7
5 शिपाई (रुग्णालय) 8
6 प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) 3
7 रक्तपेढी परिचर (रुग्णालय) 4
8 अपघात सेवक (रुग्णालय) 5
9 बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) 7
10 कक्ष सेवक (रुग्णालय) 56

 



शैक्षणिक पात्रता :- 


उमेदवार १० उत्तीर्ण असावा ( वरील सर्व पदासाठी सामाहिक अहर्ता )

उमेदवार प्रयोगशाळा परिचर पदासाठी १० उत्तीर्ण असावा ( विषय विज्ञान )




वयोमार्यादा :-  


३०/०९/२०२४ रोजी १८ ते ३८ वर्ष 

मागासवर्ग/खेळाडू/अनाथ/आ दु घ / ५ वर्षाची आट 

अंशकालीन १८ ते ५५ वर्ष 




वेतन श्रेणी :-   विविध पदानुसार लागू 




अर्जाचा शुल्क :- 


खुला वर्ग १००० रु व मागासवर्ग ९०० रु 




महत्वाच्या तारखा :- 


अर्जाची शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२५ 



महत्वाच्या लिंक :- 

शुद्धीपत्रक                          :- क्लिक करा 

जाहिरात                                     :- क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट                    :- क्लिक करा 

अर्जाची लिंक                              :- क्लिक करा 

Previous Post Next Post