HPCL Hindustan Petroleum Bharti हिंदुस्तान पेट्रोलियम भरती विविध पदाच्या 234 जागासाठी भरतीची जाहिरात पसिद्ध विविध पदांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर जाहिरात खालील लेख वाचावा !

महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !


एकूण जागा :- २३४ 



पदाचे नाव :-

पद क्र पदाचे नाव संख्या
1 Mechanical Executive 130
2 Instrumentation Executive 37
3 Electrical Executive 65
4 Chemical Executive 02




शैक्षणिक पात्रता :-

१ ) उमेदवार मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पास असावा 


२) उमेदवार  न्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा पास असावा 


3) उमेदवार इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पास असावा 


4) उमेदवार केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पास असावा 



वयाची आट :- 

१४ फेब्रुवारी २०२५ रोजी 

किमान १८ ते २५ वर्ष 

sc / st ५ वर्षाची सूट 

obc / ३ वर्षाची सूट 



नोकरी ठिकाण :-  संपूर्ण भारत 



अर्जाची फी :-

Open / Obc / Ews /   1180

Sc / St / Pwd / फी नाही



ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख :- १४ फेब्रुवारी २०२५ 



महत्वाच्या लिंक :-

जाहिरात                                         :- क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट                       :- क्लिक करा 

ऑनलाइन अर्जाची लिंक              :- क्लिक करा  
 

 


Previous Post Next Post