मुंबई उच्च न्यायालयमध्ये विधी लिपिक ( law clerk ) या पदांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर जाहिरात खालील लेख वाचावा !
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
जाहिरात क्र :- RC 1502/2025
एकूण जागा :- ६४
पदाचे नाव :- विधी लिपिक ( Law Clerk )
शैक्षणिक पात्रता :-
१) LLB ( विधी पदवी ) ५५ % गुणांसह किंवा LLM विधी पदव्यात्तर पदवी
२) केस कायद्याशी समंधित संगणक लॅपटॉप आणि सॉफ्टवेअर हाताळण्याचे
उमेदवारास ज्ञान असणे आवश्यक आहे
वयाची आट :- १० जानेवारी २०२५ रोजी
वयवर्ष किमान २१ ते कमाल ३० वर्ष
नोकरी ठिकाण :- मुंबई - नागपूर - छत्रपती संभाजीनगर
अर्जाचा शुल्क :- ५०० रू
अर्जाची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
अर्जाचा पाठवण्याचा पत्ता :-
The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001
अर्जाची पाठवण्याची शेवटची तारीख :- २९ जानेवारी २०२५
महत्वाच्या लिंक :-
जाहिरात :- क्लिक करा
अधिकृत वेबसाइट :- क्लिक करा
अर्जाची प्रिंट :- क्लिक करा