धुळे महानगरपालिका धुळे या कार्यालयामध्ये "जे.सी.बी. वाहनचालक आणि वाहनचालक" या पदांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर जाहिरात खालील लेख वाचावा !
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्व असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
जाहिरात क्रं
एकूण जागा:- १३
पदाचे नाव :-
१) जे. सी. बी.वाहनचालक ( २ जागा )
२) वाहनचालक कंत्राटी ( ११ जागा )
शैक्षणिक पात्रता :-
१) पात्रता उमेदवार किमान १० वी उतीर्न असावा
२) जड व हलके वाहन चालक परवाना
३) जे. सी. बी वाहन चालवण्याचा आणि ०३ वर्षाचा अनुभव
४) मराठी / हिंदी / लिहिता बोलता व वाचता येणे आवश्यक आहे
महत्वाचे :- वाहनचालक या पदाकरिता ट्रॅक्टर, डंपर, अम्बुलन्स वाहन चालविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट :- खुला वर्ग ३८ वर्ष व मागास वर्ग ४३ वर्ष
अर्जाचा शुल्क :- शुल्क नाही
नोकरी ठिकाण :- धुळे
ऑफलाईन अर्जाचा पत्ता :- अस्थपाना शाखा धुळे महानगरपालिका धुळे येथे सक्षम येऊन अर्ज सादर करावा
ऑफलाईन अर्जाची शेवची तारीख :- १३ जानेवारी ते २१ जानेवारी २०२५
महत्वाच्या लिंक
जाहिरात :- क्लिक करा
अधिकृत वेसाईट :- क्लिक करा