![]() |
Punjab And Sind Bank Recruitment 2025 पंजाब आणि सिंध बँकेत भरती |
Punjab And Sind Bank Recruitment 2025 पंजाब आणि सिंध बँकेत 110 जागाची भरती Punjab And Sind Bank तर्फे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्यात लोकल बँक ऑफिसर पदासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर जाहिरात व अधिक माहिती खालील लेख वाचवा आणि मगच अर्ज करावा !
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
जाहिरात क्र :-
एकूण जागा :- 110
पदाचे नाव :-
अ क्र | पदाचे नाव | संख्या |
---|---|---|
1 | LBO | 110 |
शैक्षणिक पात्रता :-
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा
वयाची आट :-
उमेदवाराचे वय खालील प्रमाणे असावे
01 फेब्रुवारी 2025 रोजी
20 ते 30 वर्ष असावे
वयात सूट :-
उमेदवारास वयात सूट
SC / ST / 05 वर्षाची सूट
व OBC : 03 वर्षाची सूट
नोकरी ठिकाण :- जाहिरात पहा
अर्जाची फी :-
OPEN / OBC व EWS : 1000 रु
व SC / ST / PWD : 900 रु
अर्जाची शेवटची तारीख : - 28 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया :-
- लेखी परीक्षा
- स्क्रीनिंग
- इंटरव्ह्यु
- फायनल मेरिट लिस्ट
- फायनल सिलेक्शन