MAHAVITARAN Apprentice Bharti Bhandara 2025


MAHAVITARAN Apprentice Bharti Bhandara 2025 महावितरण भंडारा ट्रेनी पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे महावितरण भंडारा येथे 31 जागाची भरती होत आहे ही भरती Apprentice पदाची असून यामध्ये विविध पदे आहे पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता व सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात व हा लेख वाचा !


महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !


जाहिरात क्र :-



एकूण जागा :-    31 



पदाचे नाव :-


अ क्र पदाचे नाव संख्या
1 इलेक्ट्रिशियन 21
2 वायरमान 10
Total 31


शैक्षणिक पात्रता :-


उमेदवार किमान 10 उतीर्ण असावा 


उमेदवार हा मान्यता प्राप्त संस्थेतुण संबंधित ट्रेड मध्ये ITI उतीर्ण असावा ( ELECTRICIAN / WIREMAN )  


वयाची आट :-


किमान 18 ते कमाल 30 वर्ष असावे 



अर्जाची पद्धत :- 


उमेदवाराणे अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करावा 




नोकरी ठिकाण :-  भंडारा जिल्हा 



अर्जाची शेवटची तारीख :- 25 मार्च 2025 



जाहिरात :-                  पहा 



ऑफलाइन अर्जाचा पत्ता :-

Executive Engineer, Housing Department, Mahavitaran Company Limited, Gobade Building, Opposite Rest House, Sakoli District Bhandara - 441802


अर्जाची  लिंक :-


ELECTRICIAN             क्लिक करा 


WIREMAN                   क्लिक करा 


Previous Post Next Post