![]() |
GDS Post Office Bharti 2025 भारतीय डाक विभागात 21413 जागांची भरती |
GDS Post Office Bharti भारतीय डाक विभागात विविध पदाच्या 21413 जागांची भरतीची जाहिरात डाक विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे माहिती वाचून घ्या
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
एकूण जागा :- 21433
पदाचे नाव :-
अ क्र | पदाचे नाव |
---|---|
1 | GDS- ब्रांच पोस्ट मास्टर(BPM) |
2 | GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर/डाक सेवक (ABPM/DAK SEVAK) |
Total | 21413 |
शैक्षणिक पात्रता :-
1) उमेदवार किमान 10 वी उतीर्न असावा
2) उमेदवारास संगणकाचे ज्ञान असावे
3) उमेदवारास सायकलिंगचे ज्ञान असावे
वयाची अट :-
उमेदवाराचे वय किमान 18 ते 40 असावे
वयात सूट :-
SC / ST / उमेदवारास 5 वर्षाची सूट
व OBC उमेदवारास 3 वर्षाची सूट
वेतन श्रेणी : -
ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM ). : 12000 - 29380 रू
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM ) / डाक सेवक : 10000 - 24470 रू
अर्जाची शेवटची तारीख :- 03 मार्च 2025
अर्जात सुधारणा करण्याची तारीख : - 06 मार्च 2025 ते 08 मार्च 2025
नोकरी ठिकाण :- भारत
अर्जाची फी :-
OPEN/ OBC / EWS : 100 रू
व SC / ST /PBWD / महिला: फी नाही
निवड प्रक्रिया :-
गुणवता यादीद्वारे ( SHORTLIST )
कागदपत्रे पडताळणी
निवड झाल्या नंतर लागू असल्यास कागदपत्रे :-
निवड झाल्या नंतर लागू असल्यास कागदपत्रे :-
- गुणपत्रिका
- ओळखीचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र
- ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
- जन्मतारखेचा पुरावा
- वैद्यकीय प्रमाणपत्र