![]() |
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक मध्ये 1000 पदाची भरती |
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक मध्ये 1000 पदाची भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये जनरल बँकिंग ( Credit Officer ) पदाची 1000 जागाची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर जाहिरात व माहिती ही खालील लेखात वाचावी !
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
जाहिरात क्र :-
एकूण जागा :- 1000 जागा
पदाचे नाव :-
अ क्र | पदाचे नाव | संख्या |
---|---|---|
1 | Credit Officer in Mainstream (General Banking) | 1000 |
Total | 1000 |
शैक्षणिक पात्रता :-
1) उमेदवार किमान 60 % सह कोणत्याही शाखेतून मान्यता प्राप्त विध्यपिठातून पदवीधर असावा
व SC /ST / OBC / PWD / उमेदवार किमान 55 % सह कोणत्याही शाखेतून मान्यता प्राप्त विध्यपिठातून पदवीधर असावा
वयाची आट :-
किमान 20 वर्ष ते 30 वर्ष
वयात सूट :-
SC / ST : 5 वर्षाची सूट
व OBC : 3 वर्षाची सूट
अर्जाची फी :-
OPEN / OBC / EWS : 750 रु
SC / ST / PWD व महिला : 150 रु
नोकरी ठिकाण : भारत
निवड प्रक्रिया :-
- कम्प्युटर चाचणी परीक्षा
- मुलाखत
- शेवट चाचणी
अर्जाची शेवटची तारीख :- 20 फेब्रुवारी 2025