![]() |
MAHAGENCO BHARTI |
Mahanirmiti Bharti (महानिर्मिती भरती ) महाराष्ट्रराज्य वीज निर्मिती कंपनीत ८०० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून Technician Grade 3 या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे सविस्तर माहिती व अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी खालील लेख सविस्तर वाचा !
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्व असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
एकूण पदसंख्या :- महानिर्मिती भरती एकूण पदसंख्या ह्या ८०० जागा आहे
पदाचे नाव :- Technician Grade 3 महानिर्मिती भरती अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पदाचे नाव आहे ( तंत्रज्ञ ३ )
शैक्षणिक अहर्ता :- संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उ त्तीर्ण /राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT). सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत.
१) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) २) वायरमन (तारतंत्री) ३) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) ४) फिटर (जोडारी) ५) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स ६) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम ७) वेल्डर (संधाता) ८) इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक ९) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट १०) बॉयलर अटेंडन्स ११) स्विच बोर्ड अटेंडन्स १२) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर १३) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट १४) ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)
शासनमान्य आय.टी.आय./ NCTVT/MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.
वयाची आट :- ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी १८-३८ ( मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षाती सूट देण्यात आली आहे )
नोकरी ठिकाण :- महाराष्ट्रराज्यात
अर्ज करण्यासाठी फी :- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रु व मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३०० रु फी आहे.
महत्वाच्या तारखा :- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवची तारीख ३१ जानेवारी २०२५ 10 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक :-
अधिकृत वेबसाइट :- click करा
जाहिरात :- click करा
अर्जाची लिंक :- click करा