Nagpur Mahakosh Bharti 2025  सहसंचालक, लेखा व कोषागारे नागपूर विभाग यांच्याकडून आवश्यक पात्रता धारक उमेदवारकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे सविस्तर जाहिरात खालील लेख वाचवा

 

महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्व असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !

 

जाहिरात क्र :- 


एकूण जागा :- ५६ 


पदाचे नाव :- कनिष्ट लेखापाल 


शैक्षणिक अहर्ता :-

उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी धारक असावा 


तांत्रिक अहर्ता :- 

मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट  किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट शासकीय प्रमाणपत्र 


वयाची आट :- 

दिनांक ०९.०२.२०२५ रोजी किमान वयोमर्यादा १९ वर्षे व ते ३८

मागासवर्ग / आ. दु. घ / अनाथ ५ वर्ष सूट 


परीक्षा शुल्क :- 

खुला प्रवर्ग : १००० रु  व मागासवर्ग ९०० रु 


ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख :- ०९ फेब्रुवारी २०२५ 


महत्वाच्या लिंक :-

जाहिरात                          :-  क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज              :-  क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट        :-  क्लिक करा 



Previous Post Next Post