नागपूर महावितरण अप्रेंटिस भरती 2025: Nagpur Mahavitaran Apprentice Bharti 2025


महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) ही महाराष्ट्रातील वीज वितरण कंपनी आहे. ही कंपनी दरवर्षी महावितरण अप्रेंटिस भरतीद्वारे विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करत असते . नागपूर महावितरण अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत नागपूर विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे



भरती करणारी संस्था :  Nagpur Mahavitaran Apprentice 2025 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड



एकूण पदे संख्या : 187 पदे



अ क्र पदाचे नाव संख्या
1 COPA 33
2 ITIT 05
3 WIREMAN 44
4 ELECTRICIAN 105





शैक्षणिक पात्रता:

  1. उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असावा 
  2. संबंधित ट्रेडमध्ये ITI-NCVT  उतीर्ण असणे व प्रमाणपत्र असणे आवश्यक



वयोमर्यादा:

  • किमान वय वर्ष : 18 वर्षे
  • कमाल वय वर्ष : 32 वर्षे 31 मार्च 2025 रोजी



अर्जाची फी : फी नाही 


कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण :


नोकरी ठिकाण : नागपूर, (महाराष्ट्र)



अर्ज सुरू होण्याची तारीख : 5 मे 2025 



अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2025


वेतन श्रेणी : नियमांनुसार मासिक वेतन  


अधिकृत वेबसाइटला भेट द्या – इथे क्लिक करा


ऑनलाइन अर्जची  लिंक निवडा 
– इथे क्लिक करा


ही भरतीची संधी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे  असल्यास अधिकृत वेबसाइट ला आवश्यक भेट ध्या 


Previous Post Next Post