बँक ऑफ बडोदा शिपाई पदाची भरती 2025 : BOB Peon Bharti 2025
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda ) ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदासाठी 500 जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.भरतीची सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे
भरतीची सविस्तर माहिती :
भरती करणारी संस्था : बँक ऑफ बडोदा (BOB)
एकूण जागा : 500 पदे
पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट (शिपाई)
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 26 वर्षे
अर्जची फी :
- सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी: ₹600
- SC, ST, PwBD, माजी सैनिक आणि महिलांसाठी: ₹100
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वेतन श्रेणी :
- बँकेच्या नियमानुसार दिले जाईल
काही महत्वाच्या लिंक :
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटला भेट द्या – इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जची लिंक निवडा – इथे क्लिक करा
ही भरतीची संधी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास अधिकृत वेबसाइट ला आवश्यक भेट ध्या