Mahagenco Hall Ticket 2025:Mahagenco Admit Card 2025
महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !
महाजेनको टेक्निशियन ग्रेड III हॉल तिकीट डाउनलोड करा- 2025 – संपूर्ण माहिती खाली
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) ने टेक्निशियन ग्रेड III भरती 2025 साठी प्रवेशपत्र (हॉल तिकीट) जाहीर केले आहे. उमेदवार 30 एप्रिल 2025 पासून अधिकृत संकेतस्थळा वरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतील.
परीक्षेची माहिती :
- भरती करणारी संस्था: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MAHAGENCO)
- पदाचे नाव: टेक्निशियन ग्रेड III
- एकूण जागा : 800 पदे
- परीक्षेचा तारीख: 8, 9, 10 आणि 15 मे 2025
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2025
- प्रवेशपत्र डाउनलोड करा: इथे क्लिक करा
हॉल तिकीट डाउनलोड प्रक्रिया :
- उमेदवारांना MAHAGENCO टेक्निशियन III हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील पद्धत फॉलो करा :
- MAHAGENCO Technician III Admit Card 2025" लिंक निवडा
- प्रवेशपत्र डाउनलोड करा: इथे क्लिक करा
- माहिती भरा – नोंदणी क्रमांक ( रजिस्ट्रेशन नंबर ) आणि जन्मतारीख (DD-MM-YY ) टाका
- प्रवेशपत्र डाउनलोड करा – हॉल तिकीट PDF स्वरूपात डाउनलोड करा आणि प्रिंट काढा
परीक्षेच्या दिवशी सोबत घेऊन जा खालील आवश्यक कागदपत्रे:
उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी खालील कागदपत्रे सोबत घेऊन जा :
- प्रवेशपत्र (हॉल तिकीट) – प्रिंट काढलेले असणे आवश्यक
- ओळखपत्र – आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट साइज फोटो – दोन प्रती