GMC Nanded Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड

महत्वाची सूचना :- नमस्कार मंडळी नोकरी आर्ट या वेबसाइट वरील जाहिराती अपूर्न असू शकतात अधिकृत संकेस्थावरील जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसणीसाठी नोकरी आर्ट जवाबदार राहणार नाही !


GMC नांदेड भरती 2025 – संपूर्ण माहिती

(GMC Nanded) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड यांच्या अंतर्गत GMC Nnaded Group-D गट-ड (वर्ग 4) प्रवर्गातील 86 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून . ही भरती डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड येथे होणार असून संपूर्ण माहितीसाठी खालील लेखांमध्ये आहे.



भरतीची माहिती - GMC Nnaded Group-D Vaccancy Information :



भरती करणारी संस्था : GMC Nanded




एकूण पदे - GMC Nanded Numbar Of Vaccancy : 86




पदाचे नाव - GMC Nanded Post Name : Group-D ( गट-ड )





शैक्षणिक पात्रता - GMC Nnaded Education Quailification :

  • उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा (SSC)
  • उमेदवार स्वच्छक पदासाठी किमान 7वी उतीर्ण असावा 




वयोमर्यादा - GMC Nanded Vaccancy Age Limit :

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)



अर्ज शुल्क - GMC Nanded Appication Fees :

  • सामान्य प्रवर्ग: ₹1000
  • मागासवर्गीय / अनुसूचित जाती-जमाती: ₹900



नोकरीचे ठिकाण - GMC Nanded Job Location : नांदेड, महाराष्ट्र



अर्ज करण्याची अंतिम तारीख - GMC Nanded Application Last Date : 16 मे 2025




काही महत्वाच्या लिंक :


संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटला भेट द्या – इथे क्लिक करा


ऑनलाइन अर्जची  लिंक निवडा 
– इथे क्लिक करा


Previous Post Next Post